Bible Language

Job 3:4 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
ERVMR   तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
IRVMR   तो दिवस अंधकारमय होवो,
देवाला त्याचे विस्मरण होवो,
त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते.