Bible Language

Job 3:9 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही दिसोत.
ERVMR   त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही दिसोत.
IRVMR   त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत.
तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी मिळो,
त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन घडो.