Versions
MRV “ईयोब, तू बेहेमोथ कडे बघ. मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. बेहेमोथ गायीसारखे गवत खातो.
ERVMR “ईयोब, तू बेहेमोथ कडे बघ. मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. बेहेमोथ गायीसारखे गवत खातो.
IRVMR तू बेहेमोथ * मोठा प्राणी कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले.
तो बैलासारखे गवत खातो.