Bible Language

Joshua 17:5 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अशाप्रकारे मनश्शेच्या वंशाला यार्देन नदीच्या पश्चिमेकडे दहा वाटे मिळाले. शिवाय नदीच्या दुसऱ्या बाजूला गिलाद आणि बाशान हे दोन प्रांत होतेच.
ERVMR   अशाप्रकारे मनश्शेच्या वंशाला यार्देन नदीच्या पश्चिमेकडे दहा वाटे मिळाले. शिवाय नदीच्या दुसऱ्या बाजूला गिलाद आणि बाशान हे दोन प्रांत होतेच.
IRVMR   आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.