Bible Language

Leviticus 13:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्ठा तपासावा त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास तो चट्ठा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्ठा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
ERVMR   मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्ठा तपासावा त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास तो चट्ठा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्ठा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
IRVMR   मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.