Bible Language

Leviticus 13:39 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तर याजकाने ते तपासावे त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
ERVMR   तर याजकाने ते तपासावे त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
IRVMR   तर याजकाने ते तपासावे त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय. PEPS