Bible Language

Luke 11:15 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
ERVMR   परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
IRVMR   परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की, भूतांचा अधिपती जो बालजबूल * सैतान याच्या साहाय्याने तो भूते काढतो.