Bible Language

Luke 12:36 (NLV) New Life Verson

Versions

MRV   लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो ठोठाठतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील.
ERVMR   लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो ठोठाठतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील.
IRVMR   लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा.