Bible Language

Luke 5:18 (NLV) New Life Verson

Versions

MRV   काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
ERVMR   काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
IRVMR   काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.