Bible Language

Luke 8:7 (NLV) New Life Verson

Versions

MRV   काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली त्याची वाढ खुंटविली.
ERVMR   काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली त्याची वाढ खुंटविली.
IRVMR   आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली.