Bible Language

Luke 9:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   नंतर त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास रोग्यांना बरे करण्यास पाठविले.
ERVMR   नंतर त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास रोग्यांना बरे करण्यास पाठविले.
IRVMR   आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला रोग्यांना बरे करायला पाठवले.