Bible Language

Mark 9:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दु:खे सोसावीत नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
ERVMR   तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दु:खे सोसावीत नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
IRVMR   तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?