Bible Language

Matthew 13:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.
ERVMR   कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.
IRVMR   कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.