Bible Language

Matthew 13:20 (NLV) New Life Verson

Versions

MRV   खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो लगेच आनंदाने स्वीकारतो.
ERVMR   खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो लगेच आनंदाने स्वीकारतो.
IRVMR   खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो ते लगेच आनंदाने स्वीकारतो;