Bible Language

Matthew 27:9 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे:“त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले.
ERVMR   अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले.
IRVMR   तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले.