Bible Language

Matthew 9:35 (NLV) New Life Verson

Versions

MRV   येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणिसर्व प्रकारचे रोग सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून सर्व खेड्यातून फिरला.
ERVMR   येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून सर्व खेड्यातून फिरला.
IRVMR   येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून प्रत्येक गावातून फिरला. लूक 10:2, 3 PEPS