Bible Language

Numbers 29:27 (NLV) New Life Verson

Versions

MRV   बैल, मेंढे कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण पेयार्पण ही केले पाहिजे.
ERVMR   बैल, मेंढे कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण पेयार्पण ही केले पाहिजे.
IRVMR   त्या बरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण पेयार्पण विधिपूर्वक करावी.