Bible Language

Numbers 36 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मनश्शे योसेफचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. गिलादच्या कुटुंबातील प्रमुख लोक मोशेशी इस्राएलच्या कुटुंबातील प्रमुखांशी बोलायला गेले.
ERVMR   मनश्शे योसेफचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. गिलादच्या कुटुंबातील प्रमुख लोक मोशेशी इस्राएलच्या कुटुंबातील प्रमुखांशी बोलायला गेले.
IRVMR   {वारसा हक्क असणाऱ्या मुलींच्या लग्नांसंबंधी नियम} PS नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे इस्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले.