Bible Language

Proverbs 13:19 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जर एखाद्या माणसाला काही हवे असले आणि नंतर ते त्याला मिळाले तर त्याला खूप आनंद होईल. पण मूर्खांना फक्त दुष्टावा हवा असतो. ते बदलायला तयार नसतात.
ERVMR   जर एखाद्या माणसाला काही हवे असले आणि नंतर ते त्याला मिळाले तर त्याला खूप आनंद होईल. पण मूर्खांना फक्त दुष्टावा हवा असतो. ते बदलायला तयार नसतात.
IRVMR   इच्छातृप्ती जिवाला गोड लागते,
पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.