Bible Language

Proverbs 13:23 (NLV) New Life Verson

Versions

MRV   गरीब माणसाकडे खूप धान्य पिकवणारी चांगली जमीन असू शकते. पण तो वाईट निर्णय घेतो आणि उपाशी राहातो.
ERVMR   गरीब माणसाकडे खूप धान्य पिकवणारी चांगली जमीन असू शकते. पण तो वाईट निर्णय घेतो आणि उपाशी राहातो.
IRVMR   गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते,
पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.