Bible Language

Proverbs 14:29 (NLV) New Life Verson

Versions

MRV   सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द करतो.
ERVMR   सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द करतो.
IRVMR   सहनशील मनुष्य खूप समजदार असतो,
पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.