Bible Language

Proverbs 15:10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जर एखाद्या माणसाने चुकीने जगायला सुरुवात केली तर त्याला शिक्षा होईल. आणि ज्या माणसाला योग्य अयोग्य सांगितलेले आवडत नाही त्याचा नाश होईल.
ERVMR   जर एखाद्या माणसाने चुकीने जगायला सुरुवात केली तर त्याला शिक्षा होईल. आणि ज्या माणसाला योग्य अयोग्य सांगितलेले आवडत नाही त्याचा नाश होईल.
IRVMR   जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे,
आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल.