Bible Language

Proverbs 15:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो.
ERVMR   शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो.
IRVMR   सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते,
पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.