Bible Language

Proverbs 1:21 (NLV) New Life Verson

Versions

MRV   ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहाच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान(रुपी स्त्री) म्हणते.
ERVMR   ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहाच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते.
IRVMR   ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते,
शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते,