Bible Language

Proverbs 6:24 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात.
ERVMR   त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात.
IRVMR   ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते,
व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.