Bible Language

Psalms 106:27 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन. देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
ERVMR   देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन. देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
IRVMR   त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन,
आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.