Bible Language

Psalms 107:17 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
ERVMR   पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
IRVMR   आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते,
आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.