Bible Language

Psalms 111:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
ERVMR   देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
IRVMR   त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन,
आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.