Bible Language

Psalms 112:7 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
ERVMR   त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
IRVMR   तो वाईट बातमीला भिणार नाही;
त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.