Bible Language

Psalms 135:14 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
ERVMR   परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
IRVMR   कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,
आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.