Bible Language

Psalms 135:16 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
ERVMR   त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
IRVMR   त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत;
त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.