Versions
MRV त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
ERVMR त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
IRVMR परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो,
आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो,
तुम्ही त्याची स्तुती करा.