Bible Language

Psalms 136 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
ERVMR   परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
IRVMR   {परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती} PS परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.