Versions
MRV देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
ERVMR देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
IRVMR ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.