Bible Language

Psalms 137:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
ERVMR   बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
IRVMR   तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले
आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले,
सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.