Bible Language

Psalms 42:1 (NLV) New Life Verson

Versions

MRV   हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
ERVMR   हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
IRVMR   {देवप्राप्तीचा ध्यास} PS जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते,
तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.