Bible Language

Psalms 44:14 (NLV) New Life Verson

Versions

MRV   आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
ERVMR   आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
IRVMR   राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे,
लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.