Bible Language

Psalms 44:17 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
ERVMR   देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
IRVMR   हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही,
किंवा करारांत खोटे वागलो नाही.