Bible Language

Psalms 55:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन.
ERVMR   जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन.
IRVMR   कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर
तर मला कळून आले असते,
किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता,
तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.