Bible Language

Psalms 56:7 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
ERVMR   देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
IRVMR   त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको.
हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.