Versions
MRV देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
ERVMR देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
IRVMR तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस.
असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?