Bible Language

Psalms 78:18 (NLV) New Life Verson

Versions

MRV   नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
ERVMR   नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
IRVMR   नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी,
अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले.