Bible Language

Psalms 78:49 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला. त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
ERVMR   देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला. त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
IRVMR   त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले.
त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.