Bible Language

Psalms 78:50 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला. त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही. त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
ERVMR   देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला. त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही. त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
IRVMR   त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला;
त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही
पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले.