Versions
MRV देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
ERVMR देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
IRVMR तू त्यांची कुंपणे कां मोडली?
त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.