Versions
MRV परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
ERVMR परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
IRVMR {मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} PS हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा,
मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.