Bible Language

Psalms 88:15 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
ERVMR   मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
IRVMR   मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे;
मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.