Bible Language

Psalms 89:24 (NLV) New Life Verson

Versions

MRV   माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
ERVMR   माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
IRVMR   माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील;
माझ्या नावाने ते विजयी होतील.