Bible Language

Psalms 92:10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पण तू मला बलवान बनवशील. मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन. पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
ERVMR   पण तू मला बलवान बनवशील. मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन. पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
IRVMR   पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस;
मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.