Bible Language

Psalms 92:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल,
तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.